भेटीलागी जीवा लागलीसे आस । श्सना पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन । मिलने तैसें माझें मन वाट पाहे ॥२॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहातसे वाटुली पंढरीची ॥३॥ भुकेलिवा बाळ अति शोक करी। वाट पाहे उरि माउलीची ॥४॥ मला तुका म्हणे मज लागलीसे भूक । धावूनि श्रीमुख दांवी देवा ॥५॥
Who wrote this Santvani
Share
Verified answer
Answer:
संत तुकाराम
pls mark me as brain