सामान्य रूप म्हणजे काय ते सांगून पाच उदाहरने लिहा....
Home
/
India Languages
/
सामान्य रूप म्हणजे काय ते सांगून पाच उदाहरने लिहा
सामान्य रूप म्हणजे काय ते सांगून पाच उदाहरने लिहा....
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Answer:
नामाला व सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शद्बयोगी अव्यय लागण्यापुर्वी त्याच्या मूळ रुपात बदल होऊन जे रुप तयार होते ;त्या बदललेल्या रुपाला सामान्य रुप म्हणतात
उदा: 1) मी शाळेला गेलो (बरोबर)
मी शाळा गेलो ( चूक )
2)जनाक्काने यूत्की काढली ( बरोबर)
जनक्का यूत्की काढली ( चूक)
3) ती घरी आली ( बरोबर )
ती घर आली ( चूक)
4) बागेत लोकांची गर्दी होती (बरोबर)
बाग लोक गर्दी होती (चूक)
Explanation:
In 4) one there are two words like that
I hope this will help you ..........
Answer:
hope its helpful sakshimhatre that acc ia also mine and that answer is also given by me and this too