खाली एका कथेचा शेवट दिला आहे. त्याआधारे पूर्ण कथा लिहा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
आवाजाच्या दिशेने जाताच गोविंद मेंढपाळाला ढोलीत अडकलेला लांडगा दिसला. झाला प्रकार त्याच्या लक्षात
आला. मग काय..... गोविंदने सोटा आणून लांडग्याला चांगलेच बदडले. तो तेथून निघून गेला. अख्खी मेंढी फस्त केल्यामुळे
फुगलेले लांडग्याचे पोट दोन दिवसांनी कमी झाले व त्याला ढोलीतून बाहेर येता आले. तो धूम ठोकून जंगलात पळाला
हावरटपणाची त्याला चांगलीच अद्दल घडली होती. तो पुन्हा कधीच गावाच्या आसपासही फिरकला नाही
Share
Answer:
12345678900987654321