प्रश्न 3 असे का?
1] विजेच्या उपकरणांमध्ये जोडणीच्या तांब्याची तार वापरतात
Share
प्रश्न 3 असे का?
1] विजेच्या उपकरणांमध्ये जोडणीच्या तांब्याची तार वापरतात
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Explanation:
कारण,
तांबा हा धातू विजेचे सुवाहक आहे.
Verified answer
Answer:
ans
Explanation:
विजेच्या उपकरणांच्या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणांत ‘बेफिकिरी’ दिसून येते. त्यामुळें होवूं शकणार्या अपघातांत त्याच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊं शकतो, याची कल्पनाही कित्येकांना नसते. विशेषतः लहान मुलांना बसणारा विजेचा लहानसा शॉक त्यांच्या जिवावर बेतूं शकतो हें लहान-मोठ्या सगळ्यांच्याच मनावर बिंबवण्याची (कोरण्याची) गरज आहे. अमेरिकेंत 110 Volt चा वीजपुरवठा असल्यानें आपल्यापेक्षा धोका थोडा कमी एवढेच. आपल्याकडे 220 Volt चा विद्युत् पुरवठा असतो आणी काहीं प्रसंगीं (fault च्या वेळीं) तो 400 Volt देखील होवूं शकतो, हें ध्यानांत ठेवावे.
sorry but maine ye copy paste kiya hai