5 खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. (कोणतीही दोन)
1) उत्तर भारतातील नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत.
2) मारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते.
3) ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना 'जगाची फुफ्फुसे' असे संबोधतात.
4) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
Share
0 Replies