फरक स्पष्ट करा मंद भू हालचाली व शीघ्र भू हालचाली
Leave an answer
5 Replies
New questions in Geography
In a physical map of India show the types of soil found in different regions of India.
ok fine tum bhi meri sister ban jao because meri koi sister nahi hai tum mujhe sir maat bulao tum mujhe bhai hi bulao ok my name is Aditya sharma and … my age is 16 I am from pune nice to meet you sister
क्षेत्रभेट म्हणजे काय ?त्यानुसार तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.
Find out which songs, dances, festivals and special food preparations are associated with certain seasons in your region? Do they have commonality wit … h other regions of India
what is prime meridian?don't spam...
the basic direction of scale are
arrange the statement in correct sequence. Preparations of field wisit. 1. listing a place of for field wisit 2. Deciding a place of field visit. 3. … Deciding objectives of field visit.
Samudra ke jaliya dharatal per adhikta rangon ka mukhya strot hai
which country is the larger producer of coal
ᴡʜᴀᴛ ɪs ᴀʟɢᴀᴇ?ᴛʜᴀɴᴋs
मंद हालचाली-
अंतर्गत भू हालचाली प्रक्रीया यातिशय गुंतागुतीच्या असुन त्या अंतर्गत बालामुळे भूकवचात घडून येत असतात म्हणुन त्यांना भूविवर्तनकी हालचाली असे म्हणतात. या हालचाली 1)उर्ध्वगामी(उभ्या स्वरुपात) व2) क्षितिज समांतर (आडव्या स्वरुपात) घडत असतात. त्यावरुनच त्यांचे समांतर दोन गट पडतात.
1 उर्ध्वगामी हालचाली (खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली)-या हालचालीमुळे भूकवचाचाविस्तीर्ण भाग वर उचलला जातेकिंवा खचातो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाचीनिर्मीती होते. म्हणुन या हालचालींना खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात.
या हालाचाली भुपृष्ठाकडून केंद्राकडेकिंवा केंद्रा कडून भुपृष्ठाकडे (खालीवर) मंद गतिने होत असतात.
Answer:
1. मंद भू हालचाली
2. भूकवचात बदल घडवून आणणा-या शक्ती भूगर्भार्भात व वातावरणाच्या प्रभावाने िनमार्भाण होतात. भूकवचात िविवध हालचाली िनमार्भाण होणाऱ्या शक्तीचे दोन प्रकार पडतात. १. मंद हालचाली २. शीघ्र हालचाली मंद हालचाली व त्यांचा पिरणाम जाणून घेऊ.
3. ^yH$dM hmcMmcr A§VJ©V eº$s मंद हालचाली शीघ्र हालचाली ~{hJ©V eº$s अनाच्छादन िवदारण
4. पृष्ठावर पिरणाम करणाèया अंतर्गतर्गतर् हालचाली प्रावरणाच्या वरच्या थरातर् होतर्ातर्.प्रावरणातर्ील िकरणोत्सारी पदाथार्थांमुळे प्रचंड उर्जार्गलहरी िनिर्मार्गण होतर्ातर् यामुळे उर्जेच्या प्रवाहामुळे भू अंतर्गतर्गतर् हालचाली िनिर्मार्गण होतर्ातर्.
5. मंद भू हालचाली - पृथ्वीच्या अंतर्गतर्गतर् भागतातर् उर्जेच्या मंद गततर्ीनिर्े होणा-या हालचालींनिर्ा मंद हालचाली म्हणतर्ातर्. भू गतभार्गतर्ील वाढतर्ा दाब, तर्ापमानिर् व तर्ाण यामुळे िक्षितितर्ज समांतर्र व उर्ध्वर्ग िदशेनिर्े हालचाली होतर्ातर् व यामुळे वलीकरण व िवभंगताची प्रिक्रिया घडतर्े.
Explanation: