५. (अ) खालील कृती सोडवा.
१. पत्रलेखन :-
प्वाचा आणि प्रगल्भ व्हा
अजय पुस्तकालय
शिवाजीनगर, औरंगाबाद.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
अमृतमहोत्सवनिमित्त पुस्तक खरेदीवर २०% सवलत
सवलत दिनांक १ डिसेंबर ते १५ डिसेंबर
त्वरा करा--------- त्वरा करा
त्वरा करा.
सुवर्णसंधीचा लाभ घ्या.
-व्यवस्थापक
संपर्क - ajay०४@gmail.com
अमित/ अमिता जगदाळे
वाचक या नात्याने
व्यवस्थापकांना पुस्तकाची
मागणी करणारे पत्र लिहा
(प्रशालेच्या ग्रंथालयासाठी)
+-किंवा
वाचक या नात्याने
→ पुस्तक खरेदीवर सवलत'
न दिल्याबद्दल व्यवस्थापकांकडे
तक्रार करणारे पत्र लिहा.
Share
Answer:
yeh
Explanation:
kya h Puri Punjabi to aati hi nhi h mujhe.