खालीलपैकी कोणत्याही एका वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा i ) मरगळ झटकणे
Share
खालीलपैकी कोणत्याही एका वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा i ) मरगळ झटकणे
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Answer:
i ) मरगळ झटकणे - आळस टाकणे.
परीक्षा जवळ आल्यावर मी मरगळ झटकून अभ्यासाला लागलो.
www.sopenibandh.com