.वाक्प्रचार:
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(i) पोरके होणे - अर्थ :
वाक्य:
(ii) वावगे वागणे - अर्थ :
वाक्य:
(iii) दातकुडी बसणे
अर्थ:
वाक्य:
Share
.वाक्प्रचार:
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(i) पोरके होणे - अर्थ :
वाक्य:
(ii) वावगे वागणे - अर्थ :
वाक्य:
(iii) दातकुडी बसणे
अर्थ:
वाक्य:
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Answer:
1. परके होणे
आई वडील गेल्यावर तो पोरका झाला
2 निराळे वागणे
आज ती उत्सवात वावगे वागत होती
3 भिती वाटणे
पोलिसांना पाहून समीरची दातकुडीच बसली